अनाहतचक्री नाद तो घुमत काव्य पुष्पांजली अनाहदचक्री नाद तो घुमत ।अनुभवा येत तैसे आता ॥ कर्णासी कर्कश नेत्रासी वाईट ।मनासी दुप्पट दुःख झाले ॥ गृही माझे यंत्र बहू जोरी आले ।जठराम्नी पातले जवळ त्याचे ॥ म्हणे तुकड्यादास जे वेळी एकप्र ।ते वेळी समग्र अभंग करा ॥