अंगी आणू नये ताठा अंगी आणू नये ताठा ।तेणे होतसे करंटा ॥सदा नम्रचि रहावे ।न्नह्मरस-गोडी ध्यावे ॥मनी राहो सेवाभाव ।सदा ठेवाना सद्भाव ॥तुकडया म्हणे एकत जावे ।बोध अंतरी पाळावे ॥