वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 महत्वाची सूचना : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏

अनुपम येथिचे सुख

अनुपम येथिचे सुख ।
पाहता मुख देवाचे ॥
 
ममत्व न राहे मनासी ।
नाचे मानसी आपुल्या ॥
 
हरे देहाचे बंधन ।
जगज्जीवन पाहता ॥
 
तुकड्या म्हणे भाविकासी ।
ऐसी खुशी ना कोठे ॥