वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

अचल अज अजर अमर असनाम

(तर्ज : सुदामजी को देखत श्याम...)
 
अचल अज अजर अमर असनाम टेक
 
अकथ अनथ अथ अविकल अक्षय,
अचरज अरकन नाम ॥१
 
अनयन अप्रगट अनल अनामा,
अभयद अमद अकाम ॥२
 
अटल अबल अधि अजगर अरसे,
अधन अघन अनवाम ॥३
 
अपरस अवरस अचरण अनसे,
अपट अतट अहभान ॥४
 
तुकड्यादास असर अवसरसे,
अबनत अमल अजान ॥५