वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 महत्वाची सूचना : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏

अन्नसंतर्पणे किती

अन्नसंतर्पणे किती ।
वेदशाळांची निर्मिती ॥
 
जागजागी मंदिर मठ ।
लाखो बांधियले घाट ॥
 
विहिरी किती धर्मशाळा ।
साखर मुंगियांच्या बिळा ॥
 
तुकड्या म्हणे ऐसी खुशी ।
होती पूर्वीच्या लोकांसी ॥