अनंताचे अनंत मार्ग अनंताचे अनंत मार्ग ।परी कळला पाहिजे रंग ॥ रंग लागे संतासवे ।गोड तयांचे गोडवे ॥ सांडा सांडा गाठी पोटी ।रहा एकटेचि मठी ॥ तुकड्या म्हणे करील पार ।सद्गुगुरू हा योगेश्वर ॥